कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांच्या एकूण ३७ जागा

कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी आणि माळी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.