पुणे येथील भारतीय जैन संघटना यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३५ जागा

पुणे महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वर्ग-३), लॅब तंत्रज्ञ आणि डीएमएलटी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  भारतीय जैन संघटना, तिसरा मजला, मुथ्था चेंबर्स- २, सेनापती बापट मार्ग, पुणे, पिनकोड- ४११०१६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० व ३१ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.