पुणे येथील भारतीय जैन संघटनाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९५ जागा

पुणे महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या असंयुक्त विद्यमाने संचलित विमाननगर येथील कोविड केअर सेंटरच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९५ जागा
डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि वार्ड बॉय/ हेल्पर/ एडमिन स्टाफ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  भारतीय जैन संघटना , 3 रा मजला , मुथ्था चेंबर्स- २, सेनापती बापट मार्ग, पुणे, पिनकोड- ४११०१६

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ते २७ जुलै २०२० मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.