बिहार पोलिस सेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २४४६ जागा

बिहार राज्यातील पोलिस सेवा आयोग, पटना यांच्या आस्थापनेवरील पोलिस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई , सहाय्यक अधीक्षक कारागृह, सहाय्यक अधीक्षक कारागृह (माजी सैनिक) पदांच्या एकूण २४४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.