डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १० जागा

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी यांच्या आस्थापनेवर वरिष्ठ संशोधन सहाय्यक, संगणक ऑपरेटर, कामगार पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अर्जाचा नमुना


Comments are closed.