भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मध्ये विविध पदांच्या १६ जागा

भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या. पुणे, भारती विद्यापीठ भवन, १३, सदाशिव पेठ, पुणे- ४११०३०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती विद्यापीठ भवन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.