भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM(HR/MR,MS&ADSN) Bharat Electronics Limited, Jalahalli P.O., Bengaluru, Pin- 56001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.