भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ५० जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५0 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर २०१९ आहे.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५0 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३१ ऑक्टोबर २०१६ नंतर बी. ई. / बी. टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २५ वर्ष, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय २८ वर्ष आणि एस. सी./ एस. टी प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.