सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या प्रादेशिक खंडपीठात विविध पदांच्या १०९ जागा

दिल्ली येथील सशस्त्र सेना न्यायाधिकरण यांचे प्रादेशिक खंडपीठ (एएफटी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०९ जागा
वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खासगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर, कनिष्ठ लेखा अधिकारी, अपर डिव्हिजन लिपिक, लेखा उप-नियंत्रक आणि सहाय्यक निबंधक  पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१  डिसेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- १, आरके पूरम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.