नाशिक एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात विविध पदांच्या ८ जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
अंगणवाडी सेविका/ मिनीसेविका/ मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, निफाड-१, निफाड-२, निफाड-पिंपळगाव (मनमाड)
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक १९ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.