एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये वैद्यकीय पदांच्या एकूण ७ जागा
एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
प्रमुख, एमएमडीचे प्रमुख, उपमुख्य आर्थिक अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक (वैद्यकीय अधिकारी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – अलायन्स भवन डोमेस्टिक टर्मिनल-१, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३७
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.