मुंबई येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ११ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लॅब असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट, रेडिओग्राफर, डेंटल हायजिनिस्ट, लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, महिला अटेंडंट आणि चौकीदार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – ऑफिस-इन-प्रभारी, स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई, पिनकोड- ४०००२३

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.