एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा
एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
मुख्य व्यवस्थापक (वित्त), व्यवस्थापक (वित्त), उपप्रादेशिक. व्यवस्थापक (वित्त), वाणिज्य उप-मुख्य, व्यवस्थापक- प्रणाली प्रशासन, व्यवस्थापक- [वेळापत्रक व नेटवर्क नियोजन], मार्ग व्यवस्थापक, अधिकारी – वाणिज्यिक, उपप्रादेशिक. व्यवस्थापक- उड्डाण सुरक्षा आणि सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ ऑफ एचआर, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, एअरलाइन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी चौक जवळ, कोची, पिनकोड -६८२०१६
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.