नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ज्येष्ठ निवासी पदांच्या १० जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदाची १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत

ज्येष्ठ निवासी पदाच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने पदव्युत्तर वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, बाह्यरुग्ण इमारत, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर.

>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> विविध राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक पदांच्या एकूण ५८३० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});