मुंबई भारतीय डाक विभागात मेल मोटार सेवा अंतर्गत विविध पदांच्या १६ जागा

भारत पोस्टल विभाग, मेल मोटार सेवा, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ मोटर व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एस. के. अहिरे मार्ग, वरोली, मुंबई, पिनकोड -४०००१८

>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> विविध राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक पदांच्या एकूण ५८३० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.