नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ५ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्राध्यापक आणि प्रमुख, मायक्रोबायोलॉजी विभाग, तळ मजला, आयुष बिल्डिंग, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भूखंड क्र. २, सेक्टर- २०, मिहान, नागपूर, पिनकोड- ४४११०८

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक २४ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिरकुत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.