भोपाळ येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सल्लागार पदांच्या १४ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील विविध सल्लागार पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण १४ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता  –  मेडिकल कॉलेज, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे घेण्यात  येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.