अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये विमा प्रतिनिधी भरती सुरू आहे
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी,संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहता, श्रीगोंदा व कर्जत या तालुक्यात विमा प्रतिनिधी नेमणे आहेत !
एलआयसी विमा प्रतिनिधींना मिळणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत
? स्वतंत्र व्यवसायिक म्हणून भारत सरकार अंगीकृत संस्थेसोबत काम करण्याची संधी.
? आकर्षक दराने संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी कमिशन (ROYALTY INCOME)
? मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, ग्रॅच्युईटी तसेच दुचाकी चारचाकी वाहन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज मिळेल.
? क्लब मेंबरशिप च्या माध्यमातून ऑफिस अलाउन्स, सवलतीच्या दराने घर बांधणी कर्ज, लॅपटॉप तसेच कम्प्युटर खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज मिळेल.
? फक्त पाच वर्ष प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर एलआयसी मध्ये विकास अधिकारी ही क्लास 2 ची पोस्ट मिळवण्याची संधी.
शैक्षणिक पात्रता: दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
इच्छूक उमेदवारांनी खालील लिंक/ बटन वर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.