सशस्त्र सेना दलाच्या वैद्यकीय सेवेत अधिकारी पदांच्या एकूण ६५० जागा
भारतीय सशस्त्र सेना दलाच्या आरोग्य आरोग्य सेवा विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६५० जागा स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.