मुंबई येथील टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्रात विविध पदांच्या २ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन (ACTREC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 2 जागा 
डेटा व्यवस्थापक आणि प्रकल्प समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 29 जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – टाटा मेमोरियल सेंटर, प्लॉट नंबर 1 आणि 2, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई, पिनकोड-410210

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.