मुंबई येथील टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्रात विविध पदांच्या एकूण १८८ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, परिचारिका, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, पदांच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ई-मेलद्वारे ([email protected]) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.