भारतीय विमानतळ प्राधिकरण आस्थापनेवर विविध पदांच्या ४९६ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ कार्यकारी पदांच्या ४९६ जागा
एअर ट्रॅफिक कंट्रोल (कनिष्ठ कार्यकारी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.