हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या १०० जागा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा
डिझाईन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (कृपया मूळ जाहिरात पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील
>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.