पंजाब नॅशनल बँक यांच्या (PNB) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
मुख्य संरक्षण बँकिंग सल्लागार, वरिष्ठ संरक्षण बँकिंग सल्लागार आणि संरक्षण बँकिंग सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सरव्यवस्थापक, पंजाब नॅशनल बँक हेड ऑफिस मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, पहिला मजला, भूखंड क्रमांक ४, सेक्टर १०, द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००७५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्याबेताने अर्ज पाठवावेत.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.