केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
इंजीनियरिंग सहायक, तकनीशियन, सहायक, आशुलिपिक आणि एमटीएस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});