मुंबईच्या इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीत विविध पदांच्या एकूण १३ जागा
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
तांत्रिक ऑपरेटर, वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक ग्रंथालय आणि सहकारी (पोस्ट डॉक्टरेट) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मार्च २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.