चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३६ जागा

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – ग्रामीण रुग्णालय (एमबीबीएस/ विशेषज्ञ) पदांकरिता दर सोमवारी व  प्राथमिक आरोग्य केंद्र  एमबीबीएस/ बीएएमएस पदांकरिता मार्च २०२१ पासून दर दोन महिन्यांनी १५ तारखेला मुलाखती करीता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.