दिल्ली येथील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात विविध पदांच्या २०२ जागा
डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण २०२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – केंद्रीय डायरी आणि प्रेषण विभाग, गेट जवळ. १, डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयात, नवी दिल्ली.
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.