संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) विविध पदांच्या एकूण ५ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन सहकारी पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आर अँड डी (ईएनजीआरएस), आळंदी रोड, कलास, पुणे, पिनकोड – ४१५०१५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १९ फेब्रुवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.