राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३१६० जागा

राज्याच्या आरोग्य विभागाकडून तब्बल १७ हजार पदांकरिता मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यापैकी पहिल्या टप्प्यातील ८ हजार ५०० पदांच्या भरतीची जाहिरात दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे केली होती, मात्र प्रत्यक्षात ३१६० जागांकरिता जाहिरात रात्री उशिराने प्रसिद्ध करण्यात आली असून फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्या उमेदवारांनी महापोर्टल यांच्यामार्फत अर्ज केले होते, केवळ त्यांनाच या भरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षाकरिता पात्र ठरविण्यात येणार असल्याने नवीन उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सविस्तर माहितीकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

 खालील जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्रमांक (१)

जाहिरात क्रमांक (२)

जाहिरात क्रमांक (३)

जाहिरात क्रमांक (४)

अधिकृत संकेतस्थळ

महापरीक्षा संकेतस्थळ

 

सविस्तर बातमी पाहा

 

12 Comments
  1. Pallavi jadhav says

    Thank you

  2. Karan says

    Chaan….

  3. Badal says

    Super

  4. Kishor ashok thombre says

    Nice

  5. Dattaram chavhan says

    Good

  6. Swapnil rathod says

    Thank you

  7. Prakash kankhar says

    Nice news

  8. satpute poonam mohanrao says

    Thank you giving the opportunity

  9. Namita vilas narsale says

    Nice

  10. Avinash zyambare says

    Good

  11. Ganesh borchate says

    Nice

  12. Ajay Chauhan says

    Good

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});