गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
वरिष्ठ निवासी व कर्मचारी नर्स (परिचारिका) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० व २२ जानेवारी २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता –  कॉन्फरन्स हॉल, डीन यांचे कार्यालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय -बांबोळी, गोवा.

>> आरोग्य विभागातील ८ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी जाहिरात उपलब्ध 

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.