इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शनमार्फत विविध पदांच्या एकूण ६ जागा
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
विश्लेषक प्रोग्रामर, आयटी सिस्टम समर्थन अभियंता आणि आयटी अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १६ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा
>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.