पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थामध्ये विविध पदांच्या ६ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून संशोधन वैज्ञानिक व प्रकल्प फेलो पदांकरिता ऑनलाईन (ई-मेल द्वारे) व इतर  पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
रिसर्च सायंटिस्ट, प्रोजेक्ट फेलो (कनिष्ठ रिसर्च फेलो), वरिष्ठ डोमेन एक्सपर्ट, डोमेन एक्सपर्ट आणि प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – संशोधन वैज्ञानिक पदाकरिता [email protected] व प्रकल्प फेलो पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ व २५ जानेवारी २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) व ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.