दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवर निवासी पदांच्या ६१ जागा

दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटल, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

निवासी पदांच्या ६१ जागा
कनिष्ठ निवासी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय गट, पहिला मजला, दीन दयाल उपाध्याय रुग्णालय, दिल्ली.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});