गोवा लोकसेवा आयोगामार्फत राज्य प्रशासनात विविध पदांच्या एकूण ५८ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा राज्य प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५८ जागा
असिस्टेंट आर्काइव्हिस्ट, बालरोग शल्यशास्त्रातील व्याख्याते, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, यांत्रिकी शेती अधिकारी, ऑर्थोडॉन्टिक्स आणि डेन्टोफेसियल ऑर्थोपेडिक्स, सहाय्यक सरकारी वकील आणि  शिक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२१  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.