व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात लेखा अधिकारी पदाच्या जागा
संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील लेखा अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
लेखा अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.