मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा

मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण शाळा, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहकारी (फेलो) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहकारी पदांच्या एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी, युनिव्हर्सिटी
मुंबई, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रूझ (ई.), मुंबई, पिनकोड- ४०००९८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.