पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदांच्या एकूण १३ जागा
पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
वरिष्ठ डेटा बेस अभियंता, डेटा बेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, सहाय्य सॉफ्टवेअर अभियंता आणि कर संकलन व सामंजस्य पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२ ऑक्टोबर २०२० त्ते २ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.