मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर डायलेसिस तंत्रज्ञ पदाची १ जागा

मिरा-भाईंदर महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील डायलेसिस तंत्रज्ञ पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

डायलेसिस तंत्रज्ञ पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक २३  ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मिरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर (प)

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.