पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात स्थापत्य अभियंता पदाची १ जागा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियंता पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

स्थापत्य अभियंता पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे  कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची (सिव्हिल अभियांत्रिकी) पदवी असावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ३०,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी  मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});