मुंबई येथील अन्न व औषध विभागात तंत्र अधिकारी (आयुर्वेद) पदाची १ जागा
अन्न व औषध विभाग, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील तंत्र अधिकारी (आयुर्वेद) पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
तंत्र अधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई, पिनकोड- ४०००५१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.