भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर पर्यवेक्षक पदांच्या एकूण ८ जागा

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक पदांच्या रिक्त असलेल्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पर्यवेक्षक पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी..

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ४७,६०० /- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९  ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतीय सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवीन दिल्ली, पिनकोड -११०००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.