हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८ जागा
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८ जागा
फिटर पदांच्या ४ जागा, टर्नर पदाची १ जागा आणि इलेक्ट्रिशिअन पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी किमान १८ वर्ष ते कमाल २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता ३ वर्ष सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, सहव्यवस्थापक (एचआर), तळोजा तांबे प्रकल्प, ई -३३-३६, एमआयडीसी, तळोजा, पिनकोड- ४१०२०८
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !!!
Mast