अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अहमदनगर यांच्या कोविड रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २११ जागा
फिजीशियन, ईएनटी सर्जन, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष) आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० ते १४ ऑगस्ट २०२० रोजी १०:०० वाजता  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नर्सिंग कॉलेज, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.