हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८ जागा

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८ जागा
फिटर पदांच्या ४ जागा, टर्नर पदाची १ जागा आणि इलेक्ट्रिशिअन पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार इयता  दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी किमान १८ वर्ष ते कमाल २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, सहव्यवस्थापक (एचआर), तळोजा तांबे प्रकल्प, ई -३३-३६, एमआयडीसी, तळोजा, पिनकोड- ४१०२०८

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !!!

1 Comment
  1. Yogiraj tanaji kalel says

    Mast

Comments are closed.