चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३६ जागा
फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ आयुष), स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ आयुष) पदांकरिता दिनांक ३१ जुलै २०२० रोजी आणि इतर पदांकरिता दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});