भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ८ जागा

भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
फिजिशियन स्पेशालिस्ट आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (जीडीएमओ) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –विभागीय रुग्णालय, उत्तर-मध्य रेल्वे विभाग, झांसी (उत्तर प्रदेश)

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ जुलै  २०२० रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.