नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
पशुवैद्यकीय विज्ञान विद्याशाखा प्रमुख, दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखा प्रमुख, निम्न शिक्षण विद्याशाखा प्रमुख, विस्तार शिक्षण संचालक आणि संशोधन संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र पशु प्राणी व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर, पिनकोड- ४४००११

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.