राजस्थान उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७२ जागा

उच्च न्यायालय राजस्थान, जोधपुर यांच्या आस्थापनेवरील ड्रायव्हर पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ड्रायव्हर पदांच्या एकूण ७२  जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार राजस्थान सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डातून किमान इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा  आणि वैध वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ४०० /- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी २५०/- रुपये आहे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १४,६०० /- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवाराचे वय १८ ते ४० दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची  तारीख – दिनांक ३१ जुलै २०२०  पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.