भारतीय डाक विभागाच्या गोवा सर्कल मध्ये विमा एजंट पदांच्या भरपूर जागा

भारतीय डाक विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विमा एजंट पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

एजंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –उमेदवार किमान इयता दहावी व बारावी अभ्यासक्रम परीक्षा उतीर्ण असावा.

मुलाखतीचा पत्ता वरिष्ठ अधीक्षक पोस्ट कार्यालये, गोवा विभाग, ईडीसी कॉम्प्लेक्स, पट्टो, पणजी (गोवा), पिनकोड -४०३००१

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ ते २९ जुलै २०२० मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.